मा. नगरसेवक, मनपा नाशिक
मा. स्थायी समिती सदस्य, मनपा नाशिक
शिवकृपा फाउंडेशन
भागवत आरोटे हे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे एक प्रमुख आणि आदर्श नेते आहेत. त्यांनी गेल्या ३५-४० वर्षांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा केली आहे. नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या भागातील समस्यांचे निराकरण करून अनेक विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत.
| अध्यक्ष | ह.भ.प. श्री काशीनाथ महाराज भालेराव सेवाभावी ट्रस्ट, दहीवाडी, ता. शिन्नर, नाशिक राझी. नं. ई ६८७ नाशिक |
| उपाध्यक्ष | श्री हरिपीठ आश्रम, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नोंदणी क्रमांक ई ९२३, नाशिक |
"सेवेसाठी तत्पर!"
"धैर्याची मूर्ती!"
"सर्वांसाठी आधार!"
"न्यायासाठी समर्पित!"
"विश्वासार्ह नेतृत्व!"
"निस्वार्थ सेवेचा वसा!"
नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भागवत आरोटे यांनी विजय मिळवून नाशिकच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. या निवडणुकीत नाशिककरांनी दाखवलेला विश्वास शहराच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरी सेवा सुधारणा या मुद्द्यांवर भागवत आरोटे सक्रियपणे काम करतील, प्रत्येक निर्णय नाशिकच्या दीर्घकालीन प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून घेतला जाईल. भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिका पुढील पाच वर्षांत विकास, शिस्त आणि सुशासनाचे ठोस उदाहरण उभे करेल. नाशिकला आधुनिक, सक्षम आणि नागरिकाभिमुख शहर म्हणून घडवण्याचा संकल्प या नेतृत्वामागे आहे. नाशिककरांसाठी हा काळ स्थिर नेतृत्व, ठोस विकास आणि उज्ज्वल भवितव्याचा नवा अध्याय ठरणार आहे.
शिवसेनेच्या 54 वर्षांपैकी मी 37 वर्ष शिवसेनेतच माझी एकनिष्ठा!
बंधू माता-भगिनी आणि जेष्ठांसाठी नगरसेवक भागवत आरोटे नेहमी उपस्थित!
नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कार्यक्षम लोकप्रतिनिधी